Yoga For Diabetes : मधुमेहाची समस्या असलेल्या व्यक्तींना 'ही' योगासने ठरतील फायदेशीर...

Health Care Tips : चांगल्या आरोग्यासाठी दररोज योगासन करणं अत्यंत फायदेशीर ठरत असते.मात्र जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असल्यास तुम्ही खाली दिलेले योगासने नक्कीच ट्राय करायला हवे.
Diabetics
Yoga For DiabeticsSaam Tv
Published on
Yoga For Diabetics
KapalbhatiGoogle

मधुमेहाची समस्या असलेल्या व्यक्तींनी सकाळी दररोज 'कपालभाती' हे योगासन नक्कीच केले पाहिजे. या योगासनाने चांगल्या आरोग्याठी फायदा होऊ शकतो.

Yoga
Supt Matsyendrasana Google

मधुमेहाची समस्या असलेल्या व्यक्तींपासून ते वारंवार पचनासंबंधित समस्या जाणवत असलेल्या व्यक्तींनी दररोज 'सुप्त मत्स्येन्द्रासन' केले पाहिजे.

Diabetics
DhanurasanaGoogle

दररोज सकाळी 'धनुरासन' केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतोच शिवाय स्वादुपिंडा संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनाही या योगासनाचा फायदा होतो.

Yoga For Diabetics
PaschimottasanaGoogle

'पश्चिमोत्तासन' हे आसन मधुमेहाच्या रुग्णासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. शिवाय शरीरातील थकवा आणि मनाला शांती या आसनाच्या मदतीने मिळते.

Yoga
ArdhamatsyedrasanaGoogle

'अर्धमत्स्येद्रासन' करणं मधुमेहाच्या रुग्णासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. या आसनाने पाठीच्या दुखण्याच्या समस्येतूनही आराम मिळतो.

 Diabetics
ShavasanaGoogle

'शवासन' हे योगासने केल्याने शरीराला ऊर्जो मिळते शिवाय मधुमेहाच्या रुग्णासाठीही अतिशय फायदेशीर ठरते.

Yoga For Diabetics
SetubandhasanaGoogle

मधुमेहाची समस्या ज्या व्यक्तींना आहे त्या व्यक्तींनी दररोज 'सेतुबंधासन' हे आसन करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com