Toothbrush: बाथरूममध्ये टूथब्रश ठेवण्याची ही चूक तुम्हीही करताय? आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Toothbrush: बाथरूममध्ये एकाच ठिकाणी टूथब्रश का ठेवू नये? कारण वाचा
Health Care
ToothbrushYandex
Published on
Health Care
ToothbrushYandex

बाथरूममध्ये एकाच ठिकाणी कुटुंबातील सर्वांचे टूथब्रश ठेवले जातात.

Health Care
ToothbrushYandex

पंरतु एकत्र टूथब्रश ठेवणे टाळलं पाहिजे.

Health Care
ToothbrushYandex

एकाच ठिकाणी वापरलेले पाच- सहा टूथब्रश ठेवल्याने आरोग्यावर परिणाम होतो.

Health Care
ToothbrushYandex

टूथब्रश कधीही एकत्र ठेवू नका. बाथरूममध्ये फ्लशच्या ठिकाणी टूथब्रश ठेवू नका ज्यामुळे बॅक्टेरिया पसरेल.

Health Care
ToothbrushYandex

टूथब्रश एकत्र ठेवल्याने एका टूथब्रशमधील बॅक्टेरिया दुसऱ्या टूथब्रशमध्ये जातात. यामुळे टूथब्रश एकत्र ठेवणे टाळा.

Health Care
ToothbrushYandex

टूथब्रश कधीही टूथब्रश कॅपमध्ये ठेवावा. ज्यामुळे खराब होत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com