Raw Onion: कच्चा कांदा खाण्याचे 'हे' फायदे वाचाल तर जेवण करतानाही आवडीने खाल

Health
Raw OnionYandex
Published on
Raw Onion
Raw OnionYandex

जेवताना कच्चा कांदा खाण्याची अनेकांना सवय असते.

Raw Onion
Raw OnionYandex

कच्चा कांदा खाण्याचे आरोग्यासाठी गुणकारी फायदे आहेत.

Raw Onion
Raw OnionYandex

कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.

Raw Onion
Raw OnionYandex

अॅसिडीटी, पचनक्रिया या समस्या असल्यास जेवताना कच्चा कांद्याचे सेवन करा.

Raw Onion
Raw OnionOnion

मधुमेह असणाऱ्यांनी नियमितपणे कच्चा कांदा खाणे फायदेशीर ठरते.

Raw Onion
Raw OnionYandex

कच्चा कांदा खाल्ल्याने हृदयाच्या समस्या होत नाही. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कच्चा कांदा खाल्ल्याने कमी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com