Tulsi kadha Recipe: हिवाळ्याच्या दिवसात सर्दी ते खोकल्यापासून होईल सुटका; घरच्या घरी बनवा तुळशीचा काढा

Winter Season Health Tip: चला तर आज पाहूयात घरच्या घरी तुळशीचा काढा कसा करावा.
Tulsi kadha
Tulsi kadha RecipeSaam Tv
Published on
Tulsi kadha Recipe
cold everywhereYandex

सध्या सर्वत्र थंडीची चाहूल सर्वांना लागलेली आहे. अनेकदा या थंडीत प्रत्येकाला सर्दी आणि खोकल्याची हमखास समस्या जाणवते.

Tulsi kadha Recipe
cold and coughYandex

जर तुम्हाला सर्दी आणि खोकल्यापासून आराम पाहिजे असल्यास तुम्ही घरच्या घरी तुळशीचा काढा बनवू शकता.

Tulsi kadha Recipe
cloves, cardamomYandex

पहिल्यांदा तुळशीचे काही पान घ्या आणि ती स्वच्छ धुवावीत. मग नंतर घरात असलेले हळकुंड, सुंठ आणि आल तसेच वेखंड बारीक खिसुन घ्यावे.

Tulsi kadha Recipe
boil waterYandex

दुसऱ्या पायरित तुम्ही गॅसवर एक पातेल ठेवून त्यात काही प्रमाणात पाणी उकळून ठेवा.

Tulsi kadha Recipe
SpicesYandex

उकळत ठेवलेल्या पाण्यात काही लवंगा,वेलची, बडीशेप, ओला, वेखंड आणि हळकुंड शिवाय मिरे हे सर्व साहित्य टाकून घ्या.

Tulsi kadha Recipe
jaggeryYandex

सर्वात शेवटी या पाण्यात तुम्ही तुळशीची पान आणि त्यात चवीनुसार गुळ मिस्क करा.

Tulsi kadha Recipe
10 minuteYandex

सर्व काढा कमीत कमी १० मिनिट उकळून घ्या आणि सर्वांना तुम्ही देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com