Gautam Gambhir Net Worth: आलिशान घर, महागड्या गाड्या; हेड कोच गौतम गंभीरची एकूण संपत्ती किती?

Gautam Gambhir Income And Net Worth: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आता भारतीय संघाच्या मुख्यप्रशिक्षकपदी विराजमान झाला आहे.
Gautam Gambhir Net Worth: आलिशान घर, महागड्या गाड्या; हेड कोच गौतम गंभीरची एकूण संपत्ती किती?
gautam gambhirsaam tv
Published on
team india
team indiayandex

आतापर्यंत राहुल द्रविड यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली. मात्र राहुल द्रविडनंतर नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्याने मार्गदर्शक आणि समालोचकाची भूमिका बजावली आहे.

gautam gambhir with jay shah
gautam gambhir with jay shahyandex

दरम्यान गौतम गंभीरची एकूण संपत्ती किती आणि त्याचं कार कलेक्शन जाणून घ्या.

gautam gambhir with rohit sharma
gautam gambhir with rohit sharmayandex

गौतम गंभीर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याची एकूण संपत्ती २६५ कोटी रुपये इतकी आहे. क्रिकेटसह तो जाहिरातीतूनही बक्कळ कमाई करतो.

gautam gambhir
gautam gambhiryandex

गौतम गंभीरने २०१९ मध्ये लोकसभा निवडणुक लढवली होती. त्यावेळी त्याची संपत्ती १२.४ कोटी रुपये इतकी सांगितली गेली होती.

gautam gambhir
gautam gambhiryandex

दिल्लीतील रजिंदर नगरमध्ये गौतम गंभीरचं आलिशान घर आहे. या घराची किंमत १५ कोटी असल्याचं म्हटलं जातं. यासह जेपी विश टाऊनमध्ये ४ कोटींचा प्लॉट आणि आपल्या गावातही कोट्यवधींचा प्लॉट आहे.

gautam gambhir
gautam gambhiryandex

ज्यावेळी तो आयपीएल खेळायचा त्यावेळी त्याला मानधन म्हणून २.८ कोटी दिले जायचे. त्यानंतर २०२४ मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मार्गदर्शक होता. माध्यमातील वृत्तानुसार , त्याला या पदासाठी २५ कोटी रुपये दिले गेले.

audi q5
audi q5yandex

गौतम गंभीरकडे. महागड्या कारचं कलेक्शन आहे. या कारमध्ये ऑडी क्यू५ और बीएमडब्लू ५३०डी आणि मर्सिडीज ३५० डी कारचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com