Goddess Gauri Look : साडी आणि दागिन्यांनी असं सजवा तुमच्या गौराईला

Goddess Gauri Look : गौराईला तुम्ही गजरा माळू शकत. याने संपूर्ण घरात दिवसभर मोगऱ्याचा गंध दरवळत राहिल.
Goddess Gauri Look
Goddess Gauri LookSaam TV
Published on
Goddess Gauri Look
Goddess Gauri LookSaam TV

घरी गौरी आल्यावर त्यांना सुंदर अलंकार आणि दागिन्यांनी सजवलं पाहिजे.

Goddess Gauri Look
Goddess Gauri LookSaam TV

गौराईला तुम्ही गजरा माळू शकत. याने संपूर्ण घरात दिवसभर मोगऱ्याचा गंध दरवळत राहिल.

Goddess Gauri Look
Goddess Gauri LookSaam TV

गणपतीसह तुमच्या घरी गौरी सुद्धा असतील तर तुम्ही विविध मुर्ती आणून अशा पद्धतीने गौराईचे खेळ दाखवू शकता.

Goddess Gauri Look
Goddess Gauri LookSaam TV

नऊवारी साडीमध्ये सुद्धा तुम्ही गौराईची मूर्ती सुंदर पद्धतीने सजवू शकता.

Goddess Gauri Look
Goddess Gauri LookSaam TV

गौराईची मूर्ती घरी आणताना हातांवर मेहंदी आहे का हे देखील तपासा.

Goddess Gauri Look
Goddess Gauri Look

विविध साज श्रृंगारासह गौराईला सजवताना नथ आणि बिंदी देखील परिधान करा.

Goddess Gauri Look
Goddess Gauri LookSaam TV

गौराई या वर्षी १० सप्टेंबर रोजी घरोघरी विराजमान होत आहेत.

Goddess Gauri Look
Goddess Gauri LookSaam TV

गौरी गणपतीची स्थापना ज्या घरात होते, तेथे सुख, शांती आणि समृद्धी नांदते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com