Friendship Day 2024 : खरा मित्र कसा असावा? वाचा, आचार्य चाणक्य काय सांगतात

Chanakya Niti : आपल्या आयुष्यातील खरा मित्र कोण? आचार्य चाणक्यांचे मत जाणून घ्या.
Chanakya Niti
Friendship Day 2024SAAM TV
Published On
Friendship Day
Friendship Dayyandex

फ्रेंडशिप डे

यावर्षी फ्रेंडशिप डे ४ ऑगस्टला सर्वत्र साजरा केला जाणार आहे.

Plan to go out with friends
Plan to go out with friendsyandex

मित्रांसोबत फिरण्याचे प्लान

सध्या सर्वत्र फ्रेंडशिप डे चे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक जण आपल्या मित्रांसोबत फिरण्याचे प्लान करत आहे.

Chanakya Niti
Chanakya Nitiyandex

चाणक्य नीती

चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य नी खरा मित्र कसा ओळखावा? हे सांगितले आहे. त्याची लक्षणे जाणून घेऊयात.

Difficult times
Difficult timesyandex

कठीण प्रसंग

कठीण प्रसंगात साथ देतो, तोच खरा मित्र असतो. कारण सुखात सर्वजण आपल्यासोबत असतात. मात्र दुःखात जो उभा उभा राहतो तो खरा मित्र.

Knowing the mind
Knowing the mindyandex

मनातलं ओळखणे

तुम्ही न काही बोलताही जो सर्वकाही तुमच्या मनातलं ओळखतो, आचार्य चाणक्यांच्या मते तो खरा मित्र असतो.

Help in financial crisis
Help in financial crisisyandex

आर्थिक संकटात मदत

तुम्हाला एकही प्रश्न न विचारता आर्थिक संकटाच्या वेळी मदतीला धावून येतो तो खरा मित्र असतो.

Shouting at mistakes
Shouting at mistakesyandex

चुकांवर ओरडणारा

तुमच्या चुका सांगणारा , तुम्हाला वाईट संगतीपासून दूर खरा मित्र ठेवतो.

Family care
Family careyandex

कुटुंबाची काळजी

तो व्यक्ती फक्त तुमचा नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतो आणि आ‌दर करतो.

true friend
true friendyandex

सोबत उभा राहतो

वाईट प्रसंगात तुमच्या पाठी नाही तर तुमच्या सोबत उभा राहतो तो खरा मित्र असतो.

pillar
pillaryandex

आधारस्तंभ

तुमच्या वैयक्तिक, मानसिक आयुष्यात तुमचा आधारस्तंभ जो बनतो तो खरा मि‌त्र असतो.

disclaimer
disclaimeryandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com