Internet Users Countries: कोणत्या देशाचे सर्वाधिक लोक वापरतात इंटरनेट? जाणून घ्या

Highest Number Of Internet Users countries: सध्या संपूर्ण जग इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का कोणता देश जास्त इंटरनेट वापरतात.
Internet Users
Internet Users countriesSaam Tv
Published on
Internet Users countries
KoreaYandex

द.कोरिया या देशातील सर्वाधिक लोक दररोज जास्तीत जास्त इंटरनेट वापरतात. द.कोरियाचा नंबर सर्वात पहिला लागतो.

Internet Users countries
NorwayYandex

नॉर्वे या देशाचा दुसरा क्रमांक आहे. या देशातील नागरिक सर्वाधिक इंटरनेट वापरतात.

Internet Users countries
Saudi ArabiaYandex

सौदी अरेबिया हा देशही सर्वाधिक इंटरनेट वापरणारा आहे.

Internet Users countries
UAEYandex

यूएई देशामधील नागरिक सर्वाधिक इंटरनेच वापरकर्ते आहेत. या देशाचा चौथा नंबर इंटरनेट वापरणाऱ्यामध्ये येतो.

Internet Users countries
AmericaYandex

सर्वाधिक जास्त इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये अमेरिका या देशाचा नंबर टॉप ५ मध्ये लागतो. या देशातील सर्वात जास्त नागरिक इंटरनेट वापरतात.

Internet Users countries
MalaysiaYandex

मलेशिया या देशाचाही नंबर सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्यामध्ये येतो.मात्र या देशाचा नंबर सहावा लागतो.

Internet Users countries
SingaporeYandex

सिंगापूरमधील ही जनता सर्वाधिक इंटरनेट वापरतात. सिंगापूरचा नंबर टॉप ८ मध्ये लागतो.

Internet Users countries
Japan ChinaYandex

जपान आणि चीन हे देशही सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये येतो.

Internet Users countries
IndiaYandex

सर्वात शेवट हा भारत देश आहे.ज्यात भारत देशातीलही नागरिक सर्वाधिक इंटरनेट वापरतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com