Priya Marathe : प्रिया मराठेचं कॅन्सरमुळे निधन; ‘या सुखांनो या’पासून ‘पवित्र रिश्ता’ पर्यंत मालिकांचा प्रवास संपला

Actress Death : मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या ३८व्या वर्षी कॅन्सरशी झुंज देत निधन झालं. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. सिनेक्षेत्रात शोककळा पसरली आहे.
Priya Marathe Death
Priya Marathe Death google
Published on
Priya Marathe death news
Priya Marathe death news

मराठी सिनेक्षेत्रातली प्रसिद्ध आणि लोकांच्या मनावर विविध भुमिकांनी राज्य करणारी अभिनेत्री पडद्याआड गेली.

Priya Marathe death news
Priya Marathe death newsgoogle

अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कर्करोगाच्या उपचारादरम्यान निधन झाले.

Priya Marathe death news
Priya Marathe death newsgoogle

वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी श्वास सोडला आणि सिनेक्षेत्रात शोककळा पसरली.

Priya Marathe death news
Priya Marathe death newsgoogle

अ परफेक्ट मर्डर या कथेवर आधारित नाटकात प्रिया मराठेने महत्वाची भूमिका साकारली होती.

Priya Marathe death news
Priya Marathe death newsgoogle

मराठी मालिकांमध्ये २००५मध्ये या सुखांनो या या मालिकेतून पदार्पण केले.

Priya Marathe death news
Priya Marathe death newsgoogle

पुढे चार दिवस सासूचे,तू तिथे मी, स्वराज्यरक्षक संभाजी, येऊ कशी कशी मी नांदायला या मराठी मालिकांमध्ये प्रिया मराठेने काम केले.

Priya Marathe death news
Priya Marathe death newsgoogle

कसम से, पवित्र रिश्ता, बड़े अच्छे लगते हैं, उतरन, साथ निभाना साथिया या हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. नुकतीच प्रिया मराठेने ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेला निरोप घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com