Flower Pot: घरात या दिशेला चुकूनही ठेवू नका फ्लॉवर पॉट, होईल मोठं आर्थिक नुकसान

Vastu Tips: सुंदर घर असावे आपल्याला कायम वाटते. घर सजवताना आपल्याला अनेकांना घरात फुलदाणी असावी असे वाटते, मात्र वास्तुशास्त्रानुसार घरात फ्लॉवर पॉट ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Vastu Tips
Flower PotSaam Tv
Published on
Flower Pot
House BeautifulYandex

घर सुंदर आणि आकर्षक दिसावे यासाठी आपण अनेक घर सजावटीच्या वस्तू खरेदी करत असतो.

Vastu Tips
problemsYandex

मात्र एक अशी वस्तू आहे जी घरात चुकूनही घरातील एका दिशेस ठेवल्यास तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं.

Flower Pot
which placeYandex

घरात असलेले फ्लॉवर पॉट ही एक वस्तू आहे जी तुम्हाला पुढे सांगितलेल्या ठिकाणी ठेवायची नाही.

Vastu Tips
HomeYandex

वास्तुशास्त्रानुसार, घरात आणलेले फ्लॉवर पॉट कधीही दक्षिण दिशेस ठेवू नये.

Flower Pot
According to Vastu ShastraYandex

अशुभ दक्षिण दिशेस फ्लॉवर पॉट ठेवने वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते.

Vastu Tips
South directionYandex

दक्षिणेस फ्लॉवर पॉट ठेवल्यास घरात आर्थिक समस्या जाणवण्यास सुरुवात होते.

Flower Pot
NoteYandex

टीप- वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com