Car Driving Tips: कार चावलताना वारंवार झोप येतेय? तर 'या' टिप्स ट्राय करा....

Car Driving: तुम्हाला वाहन चालवताना वारंवार झोप येत असल्यास खाली दिलेले उपाय एकदा नक्की पाहा.
Car Driving
Car Driving TipsSaam TV
Published on
Car Driving Tips
travel long distancesYandex

आपल्यापैंकी अनेकजण कारने लांबचा प्रवास करत असतात. मात्र अनेकदा झोपेमुळे बरेच अपघात घडतात.

Car Driving Tips
TipsYandex

जर तुम्हालाही कार चालवताना वारंवार झोप येत आहे, तर खाली दिलेले ट्रिक्स नक्की ट्राय करा.

Car Driving Tips
finish your sleepYandex

कार चालवताना झोप येत असल्यास पहिल्यांदा तर तुम्ही तुमची झोप पूर्ण करावी.

Car Driving Tips
coffee or teaYandex

गरम पेय प्यायल्याने अर्थात कॉफी किंवा चहाचे सेवन कार चावलताना झोप येत असल्यास करावे.

Car Driving Tips
partner to driveYandex

कार चालवताना झोप येत असल्यास तुमच्या सहकार्याला कार चालवण्यास सांगावे.

Car Driving Tips
take a 20 minute restYandex

कार चालवताना मध्येचा जास्त झोप येत असल्यास २० मिनिट विश्रांती घेऊन पुढचा प्रवास सुरु करावा.

Car Driving Tips
NoteSaam TV

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com