Health Tips
Side Effects Of Eating SnacksSaam Tv

Side Effects Of Eating Snacks: जेवणानंतर तुम्हीही ही चूक करताय? सावधान, आरोग्यावर होईल घातक परिणाम

Published on
Health Tips
Side Effects Of Eating SnacksSaam Tv

पौष्टिक आहार हा निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.

Health Tips
Side Effects Of Eating SnacksYandex

अनेकांना जेवणानंतर स्नॅक्स खाण्याची सवय असते.

Health Tips
Side Effects Of Eating SnacksYandex

परंतू, जेवणानंतर स्नॅक्स खाणं आरोग्यासाठी योग्य नाही.

Health Tips
Side Effects Of Eating SnacksYandex

जेवण केल्यानंतर स्नॅक्स खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो.

Health Tips
Side Effects Of Eating SnacksYandex

कॅलरीयुक्त स्नॅक्स तुम्ही जेवणानंतर खात असाल तर यामुळे तुमचे वजन वाढेल.

Health Tips
Side Effects Of Eating SnacksYandex

जेवणानंतर स्नॅ्क्स खायचे असेल तर तुम्ही फळे, भाज्या, सुका मेवा, कडधान्ये अशा पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com