Ganpati Rangoli : कमी रंगात सुंदर रांगोळी, नवी क्रिएटिव्ह आयडिया

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी खास टॉप ६ रांगोळी डिझाईन जाणून घ्या. कमी रंगात, सोप्या पद्धतीने आणि आकर्षक रांगोळीने आपले घर बाप्पाच्या स्वागतासाठी सजवा.
Ganesh Chaturthi rangoli ideas
Ganpati rangoli designsgoogle
Published on
Ganpati rangoli designs
Ganpati rangoli designsgoogle

बाप्पाच्या आगमनासाठी सगळ्यांच्याच घरी न चुकता रांगोळी काढली जाते.

Ganpati rangoli designs
Ganpati rangoli designsgoogle

तुम्ही याआधी काढलेल्या रांगोळी विसरा आणि यंदा या खास डिजाईनच्या रांगोळ्या काढायला लागा.

Ganpati rangoli designs
Ganesh Chaturthi 2025google
Summary

तुम्ही कमी रंगात आकर्षक आणि मोठी रांगोळी काढू शकता. यामध्ये तुम्हाला कोणत्याही बारिक नक्षीची आवश्यकता नाही.

Ganpati rangoli designs
Ganpati rangoli designsgoogle

तुम्ही गणपती बाप्पाचे चित्र काढून फुलांच्या पाकळ्यांची सजावट करु शकता.

Ganpati rangoli designs
Ganpati rangoli designsgoogle

छान सुबक आणि आकर्षित रांगोळी हवी असेल तर ही डिजाईन सगळ्यात बेस्ट आहे.

Ganesh Chaturthi 2025
Ganesh Chaturthi 2025google

सुंदर आणि नाजुक डिजाईने आणि मध्य भागी बाप्पाचे चित्र काढून तुम्ही ही रांगोळी काढू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com