Hair Accessorie Cleaning : मळकट हेअर रबर बँड होतील नवे, फॉलो करा 'या' टिप्स

Hair Rubber Band : मळकट हेअर रबर बँड स्वच्छ करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा.
Hair Rubber Band
Hair Accessorie CleaningSAAM TV
Hair style
Hair styleYandex

हेअर स्टाईल

प्रत्येक ड्रेसला अनुसरून आपण विविध हेअर स्टाईल बनवतो.

Hair Accessories
Hair AccessoriesYandex

हेअर ॲक्सेसरीज

अशा वेगवेगळ्या हेअर स्टाईल बनवण्यासाठी विविध हेअर ॲक्सेसरीजचा वापर केला जातो.

rubber band
rubber bandYandex

रबर बँड

यात प्रामुख्याने रबर बँड वापरला जातो कारण तो केसांना घट्ट पकडून ठेवतो.

Easily available in the market
Easily available in the marketYandex

बाजारात सहज उपलब्ध

बाजारात विविध प्रकारचे रबर बँड उपलब्ध असतात. बाजारात स्वस्त दरात रबर बँड उपलब्ध असल्यामुळे खराब झालेला रबर आपण सरास फेकून देतो.

Hair oil
Hair oilYandex

केसांना लावलेले तेल

केसांना लावलेल्या तेलामुळे किंवा बाहेरील प्रदूषणामुळे रबर बँड लवकर खराब होतो.

The rubber band will shine again
The rubber band will shine againYandex

रबर बँड नव्याने चमकणार

हे खराब रबर बँड नव्याने पुन्हा चमकवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा.

Use of toothpaste
Use of toothpasteYandex

टूथपेस्टचा वापर

टूथपेस्ट ब्रशच्या साहाय्याने रबर बँडला चोळा आणि त्यानंतर रबर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

Baking Soda - Vinegar
Baking Soda - VinegarYandex

बेकिंग सोडा - व्हिनेगर

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर एकत्र करून त्याची पेस्ट रबर बँडला लावावी. ही पेस्ट सुकल्यावर गरम पाण्याने रबर स्वच्छ धुवून घ्यावे.

Detergent water
Detergent waterYandex

डिटर्जंटचे पाणी

रबर बँड धुण्याआधी गरम पाण्यामध्ये डिटर्जंट टाकून ठेवावे. यामुळे रबर बँडवरील तेल निघून जाण्यास मदत होते.

Dirty rubber band
Dirty rubber bandYandex

अस्वच्छ रबर बँड

रबर बँड वेळवर स्वच्छ करणे गरजेचे आहे. अस्वच्छ रबर बँडमुळे केसांचे आरोग्य धोक्यात येते.

Disclaimer
DisclaimerYandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com