Car Tips : सेकंड हॅण्ड कार खरेदी करायचा विचार करताय? मग 'या' गोष्टी ठेवा डोक्यात, नाहीतर होईल नुकसान
Buying Second Hand Car: आपल्यापैंकी अनेकांना सेकंड हॅण्ड कार खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावा हे अनेकांना समजत नाही. चला तर आज जाणून घेऊयात कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे.
आपल्यापैंकी अनेकजण सुरुवातीला कोणतेही नवीन वाहन खरेदी करण्यापूर्वी सेकंड हॅण्ड वाहन खरेदी करण्याचा विचार करतात.
Second Hand CarYandex
सेकंड हॅण्ड कार किंवा कोणतेही वाहन खरेदी करताना अनेकांची फसवणुक होण्याची शक्यता असते. मात्र सेकंड हॅण्ड वाहने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे अनेकांना माहिती नसते.
Impotats ThisYandex
सेकंड हॅण्ड कार खरेदी करताना किंवा कार शिवाय अन्य वाहन खरेदी करताना त्या वाहनाचा विमा आहे की नाही ही महत्त्वाची माहिती तपासावी.
car partsYandex
सेकंड हॅण्ड कार खरेदी करताना कधीही कारच्या आतील आणि बाहेरील सर्व पार्ट व्यवस्थित असून योग्य प्रकारे काम करत आहेत का तेही पाहावे.
drivingYandex
सेकंड हॅण्ड कार खरेदी करताना पहिल्यांदा ड्रायविंग टेस्ट करुन पाहावी. जेणेकरुन तुम्हाला कारचे मायलेजही समजले जाईल.
documents of vehicleYandex
सेकंड हॅण्ड कार खरेदी करताना वाहनासंबंधित असलेल्या सर्व कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी करावी.