Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे पतीसोबत रोमँटिक फोटोशूट, पाहा PHOTOS

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal: सोनाक्षी सिन्हाने नुकताच पती झहीरसोबत रेड कलरच्या मँटिंग आऊटफिटमध्ये सुंदर फोटोशूट केले. हे फोटो व्हायरल होत आहेत.
Sonakshi Sinha And Zaheer Iqbal
Sonakshi Sinha And Zaheer IqbalInstagram @aslisona
Published on
Sonakshi Sinha And Zaheer Iqbal
Sonakshi Sinha And Zaheer IqbalInstagram @aslisona

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लग्नानंतर सतत चर्चेत राहते.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal
Sonakshi Sinha And Zaheer IqbalInstagram @aslisona

सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर नेहमी पती झहीर इक्बालसोबतचे फोटो शेअर करत असते.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal
Sonakshi Sinha And Zaheer IqbalInstagram @aslisona

नुकताच सोनाक्षी सिन्हाने पती झहीरसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले. यामध्ये दोघांनी रेड कलरची मँचिंग ड्रेसिंग केली आहे.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal
Sonakshi Sinha And Zaheer IqbalInstagram @aslisona

सोनाक्षी आणि झहीरने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal
Sonakshi Sinha And Zaheer IqbalInstagram @aslisona

कधी खांद्यावर डोकं ठेवून, कधी एकमेकांच्या डोळ्यामध्ये पाहत त्यांनी फोटोशूट केल्याचे दिसत आहे.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal
Sonakshi Sinha And Zaheer IqbalInstagram @aslisona

सोनाक्षीने रेड कलरचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. मोकळे केस, भांगेत कुंकू, हेव्ही इअररिंग्स परिधान करत तिने लूक परिपूर्ण केला आहे.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal
Sonakshi Sinha And Zaheer IqbalInstagram @aslisona

तर झहीर इक्बालने रेड अँड व्हाइट कलरचा कुर्ता पायजमा परिधान केला आहे. यामध्ये तो खूपच हँडसम दिसत आहे.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal
Sonakshi Sinha And Zaheer IqbalInstagram @aslisona

झहीरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर करत 'लाल मेरे दिल का हाल' असे कॅप्शन दिले आहे. दोघांची लव्ह केमिस्ट्री सर्वांना प्रचंड आवडत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com