Deepika Padukone Pregnancy Diet: प्रेग्नेन्सीतही आहे फिट अ‍ॅन्ड स्लीम; काय आहे दीपिकाच्या फिटनेसचं रहस्य?

Deepika Padukone Pregnancy Diet For Healthy Life: दीपिका पदुकोनच्या घरी सप्टेंबर महिन्यात लहान पाहुण्याचे आगमन होणार आहे. दीपिका पदुकोनच्या चेहऱ्यावर सध्या प्रेग्नेन्सीचा ग्लो आहे.
Deepika Padukone Pregnancy Diet
Deepika Padukone Pregnancy DietSaam Tv
Published on
Deepika Padukone Pregnancy Diet
Deepika Padukone cute photoInstagram

दीपिका पदुकोन ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दीपिका पदुकोन लवकरच आई होणार आहे.

Deepika Padukone Pregnancy Diet
Deepika Padukone Pregnancy announcementInstagram

दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंहच्या घरी सप्टेंबर महिन्यात नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे.

Deepika Padukone Pregnancy Diet
Deepika Padukone Pregnancy glowInstagram

दीपिका गरोदरपणात अनेकदा पापाराझींसमोर स्पॉट झाली आहे. दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सी ग्लो दिसत आहे.

Deepika padukone
deepika padukone saree lookInstagram

दीपिकाच्या चेहऱ्यावरील ग्लोमागचं कारण तुम्हाला माहितीये का?आज आम्ही दीपिकाच्या तंदुरुस्त राहण्यामागचं कारण सांगणार आहोत.

Deepika Padukone Pregnancy Diet
Deepika Padukone Pregnancy routineInstagram

दीपिका गरोदरपणात खूप आराम करते, झोपते आणि स्वतः ला हायड्रेट ठेवते.

Deepika Padukone Pregnancy Diet
Deepika Padukone Pregnancy meditationInstagram

दीपिका रोज मेडिटेशन करते. मेडिटेशन केल्याने तिला प्रसन्न वाटते. दीपिका तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवते. त्यांच्यासोबत काही खेळ खेळते.त्यामुळे तिचा मूड फ्रेश राहतो.

Deepika Padukone Pregnancy Diet
Deepika Padukone hydrate yourselfInstagram

दीपिका खूप जास्त पाणी पिते. दिवसातून कमीत कमी ८ ग्लास पाणी पिणे शरीरासाठी चांगले असते, असं दीपिका म्हणते.

Deepika Padukone Yoga
Deepika Padukone YogaInstagram

दीपिका रोज व्यायाम, योगा करते. यामुळे तिचे शरीर तंदुरुस्त राहते.

Deepika Padukone Pregnancy Diet
Deepika Padukone Pregnancy Diet foodInstagram

दीपिका आहारात पौष्टिक पदार्थ, पालेभाज्या, फळे, धान्यांचा समावेश करते. तसेच जेवणासाठी हेल्दी तेल वापरते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com