बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आपल्या कामापेक्षा हटके स्टाइल आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत राहते.
भूमी पेडणेकरची हटके ड्रेसिंग स्टाइल नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेते.
भूमी पेडणेकरने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
भूमी पेडणेकरने IIFA अवॉर्ड्स 2024 साठी ही खास ड्रेसिंग केली होती. ती यावेळी एथनिक लूकमध्ये दिसली.
भूमी पेडणेकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले पण नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
भूमी पेडणेकरने व्हाइट कलरचा स्टायलिश ड्रेस घातला आहे. तिच्या ब्लाऊजवर सापासारखं डिझाइन लावण्यात आले आहे.
भूमी पेडणेकरच्या या नागिनकोर लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या लूकची चर्चा होत आहे.
भूमी पेडणेकरची ही ड्रेसिंग पाहून काही नेटकऱ्यांनी उर्फी जावेदसोबत तिची तुलना केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.