Jasmin Bhasin : जास्मिन भासिन नवीन रिअॅलिटी शोमध्ये दिसणार?

Jasmin Bhasin to join karan johar reality show : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर लवकरच आणखी एक रिॲलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. 'द ट्रायटर्स' असं या शोचं नाव आहे.
 जास्मिन भसीन
Jasmin BhasinInstagram
Published on
रिॲलिटी शो
Jasmin Bhasin newsInstagram

आजवर आपण टीव्हीवर अनेक प्रकारचे रिॲलिटी शो पाहिले आहेत. या सगळ्यांमध्ये बिग बॉस हा जास्त चर्चेत असलेला शो आहे.

 अभिनेत्री जास्मिन भसीन
Jasmin Bhasin lookInstagram

बिग बॉस सीझन १८ लवकरच सुरू होणार आहे. त्याअगोदर सुरू होणारा रिॲलिटी शो 'द ट्रायटर्स' देखील खूप चर्चेत आहे.

 टीव्ही अभिनेत्री जास्मिन
Jasmin Bhasin photo Instagram

या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावांबाबत चर्चा सुरू आहे. बिग बॉस १४ मध्ये असलेली जास्मिन भसीन या शोमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

 जास्मिन भसीन
Jasmin Bhasin updateInstagram
 टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन
Jasmin Bhasin showInstagram

बिग बॉस १४ ची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन या रिॲलिटी शोमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय.

 टशन-ए-इश्क आणि 'दिल से दिल तक'
Jasmin Bhasin latest newsInstagram

जास्मिन ला टशन-ए-इश्क आणि 'दिल से दिल तक'मधील भूमिकांमुळे खूप ओळख मिळाली.

जास्मिन
Jasmin BhasinSaam Tv

जास्मिन बिग बॉस १४ आणि खतरों के खिलाडीसारख्या रिॲलिटी शोचा देखील भाग राहिलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com