PHOTOS: 'लाडकी बहीण योजना'च्या नियमांमध्ये बदल, आता मिळणार अनेक फायदे

Ladki Bahin Yojana 2024
Ladki Bahin Yojana 2024 Social Media
Published on
Ladki Bahin Yojana 2024
Ladki Bahin Yojana 2024 Social Media

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब महिलांना सरकार दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत करणार आहे.

Ladki Bahin Yojana 2024
Ladki Bahin Yojana 2024 Social Media

राज्यातील महिलांकडून या योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता आता सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

Ladki Bahin Yojana 2024
Ladki Bahin Yojana 2024 Social Media

'माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. लाभार्थी महिलांना ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

Ladki Bahin Yojana 2024
Ladki Bahin Yojana 2024 Social Media

३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना १ जुलै २०२४ पासून दरमहा १५०० रुपये आर्थिक लाभ देण्यात येईल.

Ladki Bahin Yojana 2024
Ladki Bahin Yojana 2024 Social Media

बदलानुसार लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana 2024
Ladki Bahin Yojana 2024 Social Media

या योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. आता लाभार्थी महिलांचं वयोगट २१ ते ६० वर्ष ऐवजी २१ ते ६५ वर्षे वयोगट करण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojana 2024
Ladki Bahin Yojana 2024 Social Media

परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर त्यांना देखील या योजनेचा फायदा मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana 2024
Ladki Bahin Yojana 2024 Social Media

या महिलांनी त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

Ladki Bahin Yojana 2024
Ladki Bahin Yojana 2024 Social Media

महिलांकडे अडीच लाख रुपयांच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana 2024
Ladki Bahin Yojana 2024 Social Media

योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com