Tadoba National Park: घनदाट जंगलातून करा ताडोबा अभयारण्याची सफर, येथे जगभरातून येतात पर्यटक

Tadoba National Park: महाराष्ट्रातील ताडोबा अभयारण्य खूप प्रसिद्ध आहे. या अभयारण्याला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. पर्यटकांना ताडोबा अभयारण्यात जंगल सफारी अनुभवता येणार आहे.
tadoba national park
tadoba national parkgoggle
Published On
tadoba national park
tadoba national parkgoggle

चंद्रपूर

महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी अभयारण्य हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे.

tadoba national park
tadoba national parkgoggle

ताडोबा अभयारण्य

ताडोबा अभयारण्याला 'तारु' या आदिवासी दैवतावरुन ताडोबा हे नाव ठेवण्यात आले आहे.

tadoba national park
tadoba national parkgoggle

किती किमी अंतर

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हयापासून ताडोबा अभयारण्य ३४ किमी अंतरावर आहे.

tadoba national park
tadoba national parkgoggle

स्थापना

ताडोबा अभयारण्य सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान असल्यामुळे या अभयारण्याची स्थापना १९५५ मध्ये झाली आहे.

tadoba national park
tadoba national parkgoggle

प्राणी

ताडोबा अभयारण्यात भेट दिल्यावर पर्यटकांना वाघ, तरस, लांडगा, कोल्हा, हरिण, रानमांजर यांसारखे अनेक प्राणी पाहायला मिळतील.

tadoba national park
tadoba national parkgoggle

वाघ

या अभयारण्यात १६० हून अधिक वाघ आहेत. त्यामुळे पर्यटकांसाठी वाघ पाहण्याची पर्वणीच असते.

tadoba national park
tadoba national parkgoggle

पक्षी आणि फुलपाखरे

ताडोबा अभयारण्यात पर्यटकांना विविध पक्ष्यांच्या आणि फुलपाखरांच्या ७४ प्रजाती सुद्धा पाहायला मिळणार आहेत.

tadoba national park
tadoba national parkgoggle

टाइगर सफारी

ताडोबा अभयारण्यात पर्यटकांना टाइगर सफारी सुद्धा करता येणार आहे.

tadoba national park
tadoba national parkgoggle

उत्तम काळ

पर्यटक ताडोबा अभयारण्यला भेट देण्यासाठी कोणत्याही महिन्यात जाऊ शकता.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com