Vastu Tips : दुसऱ्याचे घड्याळ घालताय? सावधान! देताय संकटांना आमंत्रण

Wrist Watch Tips : वास्तुशास्त्रानुसार मनगटात घड्याळ घालताना कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या.
Wrist Watch Tips
Vastu TipsSAAM TV
Published On
Trend of smart watch
Trend of smart watchyandex

स्मार्ट वॉच चा ट्रेंड

आता साध्या स्मार्ट वॉच चा ट्रेंड चालू आहे. काट्याची घड्याळ वापरणे कमी झाले आहे.

Avoid wearing someone else's watch
Avoid wearing someone else's watchyandex

दुसऱ्याचे घड्याळ घालणे टाळा

कधीच चुकूनही दुसऱ्याच्या मनगटावरील घड्याळ आपल्या हातात घालू नये. यामुळे दुसऱ्याची नकारात्मक ऊर्जा आपल्या अंगी येते.

Clock color
Clock coloryandex

घड्याळाचा रंग

एखादे महत्वाचे शुभ काम असल्यास गोल्डन घड्याळ घालावे. यामुळे कामात अडथळे येत नाही आणि काम मार्गी लागते.

auspicious occasion
auspicious occasionyandex

शुभ प्रसंग

शुभ प्रसंगादरम्यान काळ्या पट्ट्याचे घड्याळ वापरणे शक्यतो टाळावे.

Thorn clock
Thorn clockyandex

काट्याचे घड्याळ

आजकाल डिजिटल घड्याळ्यांचा ट्रेंड चालू आहे. मात्र हातात कधीही काट्याचे घड्याळ घालावे. काट्याच्या घड्याळामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकतेचा काळ सुरू होतो.

Avoid placing the watch under the pillow
Avoid placing the watch under the pillowyandex

घड्याळ उशीखाली ठेवणे टाळा

मनगटावरील घड्याळ कधीही उशीखाली ठेवून झोपू नये. यामुळे झोपेशी संबंधित समस्या निर्माण होतात.

Clock size
Clock sizeyandex

घड्याळाचा आकार

घड्याळाच्या डायलचा आकार गोल आणि चौकोनी असल्यास तुमच्या आरोग्यासाठी शुभ राहील.

Avoid using off clocks
Avoid using off clocksyandex

बंद घड्याळाचा वापर टाळा

बंद घड्याळ मनगटावर घालू नये. तसेच आपल्या जवळ ठेवू नये. यामुळे कामांमध्ये अडथळे येतात आणि प्रगती थांबते.

disclaimer
disclaimeryandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com