Ashadhi Ekadashi 2026 Wishes : अवघे गरजे पंढरपूर! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा; WhatsApp, Facebook वर शेअर करा हे भक्तिमय संदेश

Ashadhi Ekadashi 2026 Wishes Marathi : आषाढी एकादशी २०२६ निमित्त विठ्ठल भक्तांसाठी खास शुभेच्छा संदेश, भक्तिमय कोट्स आणि WhatsApp, Facebook वर शेअर करता येतील असे सुंदर मराठी संदेश येथे वाचा आणि आपल्या प्रियजनांना पाठवा.
Ashadhi Ekadashi 2026 Wishes Marathi
Ashadhi Ekadashi 2026 Wishes Marathigoogle
Published on
Ashadhi Ekadashi 2026 Wishes Marathi
Ashadhi Ekadashi 2026 Wishes Marathigoogle

आषाढी एकादशी

आषाढी एकादशी पंढरपुरात भक्तांच्या जनसागर पाहायला मिळणार आहे. या दिवशी सर्व माऊलींना शुभेच्छा देण्यासाठी पुढील संदेश तुम्हाला उपयोगी ठरतील.

Happy Ashadhi Ekadashi Wishes
Ashadhi Ekadashi 2026 Wishes Marathigoogle

विठुरायाच्या कृपेने तुमचे जीवन आनंद, सुख आणि समृद्धीने भरून जावो. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi Ashadhi Ekadashi Messages
Marathi Ashadhi Ekadashi Messagesgoogle

पाडुरंगाच्या चरणी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

Vitthal Devotional Wishes
Vitthal Devotional Wishesgoogle

नामस्मरणाची गोडी आणि विठ्ठलभक्तीची ओढ सदैव तुमच्या जीवनात राहो. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !

Pandurang Wishes Marathi
Pandurang Wishes Marathigoogle

विठ्ठलाच्या आशीर्वादाने प्रत्येक दिवस सुख, शांती आणि समाधानाचा जावो. आषाढी एकादशीच्या पवित्र शुभेच्छा!

Pandurang Wishes Marathi
Pandurang Wishes Marathi

माऊलीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होवोत. आषाढी एकादशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com