Radhika Merchant Property: अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट आहे कोट्यवधींची मालकीण; आकडा पाहून डोळे फिरतील

Radhika Merchant Father Viren Merchant Net Worth: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा लवकरच संपन्न होणार आहे. राधिका मर्चंट ही कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. राधिका ही उद्योगपती वीरेन मर्चंट यांनी मुलगी आहे.
Anil Ambani Radhika Merchant
Anil Ambani Radhika MerchantGoogle
Published on
Anil Ambani Radhika Merchant
Anil Ambani Radhika Merchant weddingGoogle

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Anil Ambani Radhika Merchant
Radhika Merchant net worthGoogle

अनंत अंबानी हा कोट्यवधी रुपयांचा मालक आहे.अनंत अंबानीची होणारी पत्नी राधिका मर्चंटदेखील कोट्यवधींची मालकीण आहे.

 Radhika Merchant
Radhika Merchant BusinessmanGoogle

राधिका मर्चंटचे वडील खूप मोठे उद्योगपती आहे. ते एनकोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ आहेत.

 Radhika Merchant
Radhika Merchant father viren merchantGoogle

एनकोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक आहे.

 Radhika Merchant
Viren Merchant CompanyGoogle

वीरेन मर्चंट हे अनेक कंपन्याचे सहसंचालक आहेत. ते एनकोर बिझनेस सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, एनकोर पॅलीफ्रेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्याचे सहसंचालक आहेत.

 Radhika Merchant
Radhika Merchant FamilyGoogle

वीरेन मर्चंट यांना बिझनेस भारतासह संपूर्ण जगभरात पसरला आहे.वीरेन मर्चंट यांना राधिका आणि अंजली मर्चंट या दोन मुली आहेत.

 Radhika Merchant
Viren Merchant Net WorthGoogle

मिडिया रिपोर्टनुसार वीरेन मर्चंट यांची कंपनी ७५० कोटी रुपयांची आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com