Anant- Radhika Wedding : राधिका- अनंत अंबानी यांच्या लग्नात बॉलिवूडचे दिग्गज गायक भरणार रंग; सजणार सुरांची मैफिल

Anant- Radhika Wedding Live Perform Bollywood Singer : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नामध्ये कोण गायक परफॉर्मन्स करणार याचीही यादी समोर आली आहे.
Anant Ambani And Radhika Merchant Wedding
Anant- Radhika Wedding Live Perform Bollywood SingerSaam Tv
Published on
Anant Ambani And Radhika Merchant Photos
Anant Ambani And Radhika Merchant WeddingSaam Tv

सोशल मीडियासह सर्वत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची चर्चा सुरू आहे.

Anil Ambani Radhika Merchant
Anil Ambani Radhika MerchantGoogle

येत्या १२ जुलै रोजी अनंत- राधिका मुंबईमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या आधीच्या विधींना २ जुलैपासून सुरूवात झाली आहे.

Anant Ambani And Radhika Merchant Wedding
Arijit Singh PhotosInstagram

संगीत सोहळ्याप्रमाणेच लग्नासाठी बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध गायक परफॉर्मन्स करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Anant Ambani And Radhika Merchant
Anant Ambani And Radhika Merchant WeddingSaam Tv

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका-अनंतच्या लग्नामध्ये भारतातील प्रसिद्ध गायक परफॉर्मन्स सादर करणार आहेत. लग्नामध्ये हिप-हॉप साँग्जनंतर संस्कृत भाषेत श्लोक आणि भक्तीगीते गायली जाणार आहेत.

Anant Ambani And Radhika Merchant Wedding
Sonu Nigam PhotosSaamtv

लग्नसंमारंभाची रंगत वाढवण्यासाठी प्रसिद्ध बॉलिवूड गायकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

Anant Ambani And Radhika Merchant Wedding
Singer Hariharan PhotosInstagram

अरिजित सिंग, सोनु निगम, हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्यासारखे दिग्गज गायक अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या कार्यक्रमात त्यांच्या सुरांची जादू पसरवणार आहेत.

Anant Ambani And Radhika Merchant Wedding
Shreya Ghoshal PhotosInstagram

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नात अरिजित सिंग, सोनु निगम, हरिहरन, श्रेया घोषाल, कौशिकी चक्रवर्ती, शंकर महादेवन आणि अजय- अतुलही परफॉर्म करणार आहे.

Anant Ambani And Radhika Merchant Wedding
Ajay- Atul PhotosFacebook

भक्तीगीत आणि संस्कृत श्लोक हे सर्व गायक लग्नामध्ये गाणार आहेत. सर्व गाणी संगीतबद्ध करण्याची जबाबदारी अजय-अतुल या संगीत दिग्दर्शक जोडीवर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com