Ajit Pawar Birthday: अजित पवार यांच्या वाढदिवसाचं जंगी सेलेब्रेशन; पाहा PHOTO

Ajit Pawar Birthday Today Sunetra Pawar Supriya Sule Wishes: आज अजित पवार यांचा वाढदिवस आहे. त्यांना सुप्रिया सुळेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अजित पवार यांचा वाढदिवस
Ajit Pawar BirthdaySaam Tv
Published on
अजित पवार यांचा आज वाढदिवस
Ajit Pawar Birthday Today Saam Tv

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्यावर सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 अजित पवार वाढदिवस
Ajit Pawar Birthday Saam Tv

पारनेर अहिल्यानगरच्या वाटेवर कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आलाय. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या सदिच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

 अजित पवार यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा
Ajit pawar bday wishesSaam Tv

सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अजित पवारांच्या वाढदिवसामुळे आनंदाचं वातावर आहे. विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी बॅनर लावून अजित पवार यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 अजित पवार यांनी केक कापला
Ajit Pawar bday celebrationSaam Tv

पारनेरमध्ये अजित पवार यांच्या वाढदिवसाचं जंगी सेलेब्रेशन पाहायलं मिळालं आहे. राज्यभरातून कार्यकर्ते आज त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

अजित पवार यांचा सत्कार
Ajit Pawar photoSaam Tv

यावेळी कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केक कापला. तर कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ भेट देत अजित पवार यांचा सत्कार केलाय.

 जन्मदिवसाच्या शुभेच्छा
Ajit Pawar newsSaam Tv

अजित पवार यांना आज सुनेत्रा पवार यांनी गुलाबाचे फुल देवून जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. याची सोशल मीडिया पोस्ट अजित पवार यांनी शेअर केलीय.

जितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Supriya Sule WishesSaam Tv

अजित पवार यांचा २२ जुलै हा जन्मदिवस आहे. सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com