Rupali Bhosle Actress
Rupali Bhosle ActressSocial Media

Rupali Bhosle House: स्वप्न झालं पूर्ण, 'आई कुठे काय करते' फेम रूपालीने घेतलं घर; Photo पाहा

मराठमोळी अभिनेत्री रूपाली भोसलेने मुंबईत घर घेतलं आहे.
Published on
 Rupali Bhosle Popular
Rupali Bhosle PopularInstagram

टेलिव्हिजन विश्वातली मराठमोळी अभिनेत्री रूपाली भोसले कायमच चर्चेत असते.

 Rupali Bhosle Actress
Rupali Bhosle ActressInstagram

अभिनेत्रीने तिची लहानपणीची इच्छा पूर्ण केली आहे. रूपालीने मुंबईमध्ये स्वत:चे हक्काचं घर घेतले आहे.

 Rupali Bhosle Pujan
Rupali Bhosle PujanInstagram

नुकतंच रूपालीच्या घराची वास्तुशांती झाली. यावेळी अनेक मराठी सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.

 Rupali Bhosle House
Rupali Bhosle HouseSocial Media

नवीन घराच्या वास्तूशांती पूजानिमित्त रूपालीने खास मराठमोळा लूक केला होता.

 Rupali Bhosle Look
Rupali Bhosle LookInstagram

गुलाबी फिकट रंगाच्या साडीत रूपाली फारच सुंदर दिसतेय आहे.

 Rupali Bhosle Life Journey
Rupali Bhosle Life JourneyInstagram

एकेकाळी पत्र्याच्या घरात राहणाऱ्या रूपालीचा लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास खडतर होता.

 Rupali Bhosle Dream
Rupali Bhosle DreamInstagram

आता रूपालीचे स्वप्न पूर्ण झाल्याने रूपाली भावूक झालेली दिसतेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com