Shukra-Shani Yuti: 30 वर्षांनंतर शुक्र-शनीची युती बदलणार 'या' ३ राशींचं नशीब; घरी येणार फक्त पैसा

Conjunction Of Saturn And Venus 2026: शनी शुक्र तब्बल ३० वर्षांनंतर एकाच राशीत दुर्मिळ युती करणार आहेत. ही युती काही निवडक राशींसाठी अत्यंत शुभ आणि धनलाभ देणारी ठरणार आहे. ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात सुवर्णकाळ सुरू होणार आहे.
Conjunction Of Saturn And Venus 2026
Conjunction Of Saturn And Venus 2026saam tv
Published On

२ महिन्यानंतर नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. यंदाचं हे वर्ष 2026 हे ग्रह-गोचरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या वर्षी बरेच ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहेत. यावेळी काही ग्रह वक्री आणि मार्गी होणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीला दोन मित्र ग्रह कर्मफल दाता शनि आणि वैभवाचे दाता शुक्र यांची युती मीन राशीत होणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, शनि आणि शुक्र यांच्यात मैत्रीचा भाव असल्याने या युतीमुळे काही राशींना विशेष लाभ होणार आहे. 2026 या वर्षात काही राशींना अचानक धनलाभ होणार आहे. तर काहींना लाभ मिळणार आहे.

Conjunction Of Saturn And Venus 2026
Shukra Vakri: होळीपूर्वी शुक्र ग्रह चालणार वक्री चाल; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस, नवी नोकरीही मिळणार

वृषभ राशी (Taurus)

वृषभ राशीच्या जातकांसाठी शनी-शुक्र युती अत्यंत अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. या काळात नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होऊ शकतात आणि गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातून तुमच्या हाती चांगला पैसा येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगली साथ लाभणार आहे.

Conjunction Of Saturn And Venus 2026
Guru Vakri: 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु ग्रह होणार वक्री; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार अपार धन

मीन राशी (Pisces)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी शनि-शुक्र युती सकारात्मक परिणाम देणारी ठरणार आहे. व्यवसायात विस्तार होण्याचे संकेत आहेत. नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होणार आहेत. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकणार आहेत. दीर्घकाळापासून अडकलेल्या योजना सफल होणार आहेत.

Conjunction Of Saturn And Venus 2026
After Breakup Move On Tips : ब्रेकअपनंतर तिला किंवा त्याला विसरणं कठीण झालंय? मग 'या' टिप्ससह नव्याने जगायला सुरूवात करा

कर्क राशी (Cancer)

कर्क राशीच्या जातकांसाठी शनी-शुक्र युती शुभ फलदायी ठरू शकणार आहे. या काळात आत्मविश्वास वाढू शकणार आहे. या काळात विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळू शकणार आहे. धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. प्रत्येक ठिकाणी तुम्ही चांगल्या वर्तणूकीने छाप पाडाल.

Conjunction Of Saturn And Venus 2026
Guru Vakri: 120 दिवसांनी देवगुरु चालणार वक्री चाल; धन-संपत्तीमध्ये होणार वाढ, नवी नोकरीचीही संधी

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com