Today Horoscope, Rashi Bhavishya Today
Today Horoscope, Rashi Bhavishya TodaySaam TV

Horoscope Today : या राशीसाठी 'जो जे वांछिल तो ते लाभो!' असा दिवस, अचानक होईल धनलाभ

Rashi Bhavishya : आजचा दिवस एका राशीच्या लोकांसाठी जो जे वांछिल तो ते लाभो असा आहे. या लोकांना अचानक धनलाभ आणि व्यवसायात वाढ होऊ शकतो.
Published on
Mesh
Mesh

मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल.

Mithun
Mithun Saam TV

मिथुन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. कामे रखडण्याची शक्यता. आरोग्याकडे लक्ष द्या.

Kark
KarkSaam TV

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. कामे मार्गी लावाल.

Sinh
SinhSaam TV

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी लाभेल.

Kanya
KanyaSaam TV

कन्या : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Tul
TulSaam TV

तूळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Vruchik Rashi
Vruchik Rashi

तूळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Dhanu
Dhanu Saam TV

धनु : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Makar
MakarSaam TV

मकर : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

Kumbh
KumbhSaam TV

कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. हितशत्रूंवर मात कराल. प्रवासात काळजी घ्या.

Min
Min Saam TV

मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल. प्रतिष्ठा लाभेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com