नवीन जबाबदारी मिळेल, रखडलेली कामे पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांवर होणार महादेवाची कृपा

Horoscope Today : काही राशींच्या लोकांनी घाईघाईत निर्णय घेऊ नये. काही लोकांवर महादेवाची कृपा होणार आहे.
Rashi Bhavishya
Horoscope Today in Marathi Saam tv
Published On

मेष : आजचा दिवस सकारात्मक संकेत देणार ठरू शकतो. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.

वृषभ : कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका. कामाचा ताण जाणवण्याची शक्यता आहे. कुटुंबात वातावरण सामान्य राहील.

मिथुन : आजचा दिवस काही जणांसाठी अनुकूल ठरू शकते. कार्यालयात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

Rashi Bhavishya
Friday Horoscope : करिअर जोरात असणार, नोकरीत पगारवाढ मिळणार; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार

कर्क : घरात जबाबदारी वाढल्याने थोडा ताण जाणवण्याची शक्यता आहे. भावनिकदृष्ट्या संवेदनशील दिवस राहील.

सिंह : तुम्हाला आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी लागेल. यश आणि दिलासा दोन्ही मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयात वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल.

कन्या : आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात महत्त्वाची चर्चा होईल.

तुळ : दिवसभर कामाचा ताण राहील. परंतु त्याचे चांगले परिणाम मिळतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

वृश्चिक : नोकरीत नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

धनु : आजचा दिवस सामान्य राहील. कामात संतुलन ठेवावे लागेल. ऑफिसमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते.

Rashi Bhavishya
Tuesday Horoscope : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल; ५ राशींच्या लोकांचा वाढणार मानसिक ताण

मकर : कामाचा ताण योग्य प्रकारे हाताळाल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल.

कुंभ : रखडलेल्या कामांमध्ये दिसून येईल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

मीन : तुम्हाला आजचा दिवस दिलासादायक ठरू शकतो. रखडलेल्या वडिलोपार्जित संपत्तीच्या कामकाजात सुधारणा दिसेल.

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलंय. लेखातील माहितीच्या आधारावर घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com