

मेष : आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसाय चांगला सुरू राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. अचानक धनलाभ होईल.
वृषभ : ऑफिसमध्ये काम करताना आव्हानाचा सामना करावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. दूरचा प्रवास करणे टाळावे.
मिथुन : कामकाज चांगले सुरू राहील. धनलाभाचे संकेत आहेत. प्रवासात वाद होण्याची शक्यता आहे.
कर्क : कामात मन लागेल. नोकरी बदलण्याची संधी आहे. आर्थिक आणि व्यवसायाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागेल.
सिंह : दिवसभर मन प्रसन्न राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठी कामगिरी कराल. कुटुंबात आनंदी वातावरण दिसून येईल.
कन्या : व्यापारात आर्थिक लाभाचे संकेत मिळत आहेत. जुन्या मित्रांच्या साथीने महत्वाचे कामे पूर्ण होतील.
तुला : आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य चांगलं राहील, परंतु काळजी घ्यावी लागेल. कुटुंबाचं साथ महत्त्वाची ठरेल.
वृश्चिक : व्यवसायात नव्या कल्पना, योजना मांडता येतील. जोडप्यांसाठी आजचा दिवस खास ठरेल.
धनु : मानसिक आणि शारीरिक त्रास जाणवेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल .
मकर : जुने कर्जातून सुटका मिळेल. कुटुंब, मित्र आणि नातेवाईक मदतीला धावून येतील. कायदेशीर वादातून दूर राहणे फायदेशीर ठरेल.
कुंभ : जमिनीचे वाद मिटतील. चांगल्या कर्मामुळे मन प्रसन्न राहील. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
मीन : दिवसभरात महत्वाचे कार्य हाती घ्याल. ऑफिसमध्ये प्रमोशन होण्याची शक्यता आहे. घर आणि ऑफिसमध्ये मन प्रसन्न राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.