मेष : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.
वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.
मिथुन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
कर्क : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
वृश्चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
धनू : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
मकर : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत. आध्यात्मिक प्रगती होईल.
मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.