Daily Horoscope: राशीभविष्य 23 मार्च 2022

दिनांक : 23 मार्च 2022 : वार : बुधवार आजचे दिनमान
Daily Horoscope
Daily HoroscopeSaam Tv
Published On

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. जुनी येणी वसूल होतील.

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. गुरुकृपा लाभेल.

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : गुरूकृपा लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. कोणालाही जामीन राहू नका.

तूळ : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनू : मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. वस्तू गहाण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

कुंभ : नोकरीत चांगली स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मीन : महत्त्वाची वार्ता समजेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com