
मेष : गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. अध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ : मोठा धनलाभ होण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.
कर्क : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सिंह : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. धनलाभ होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
कन्या : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
तुळ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. हितशत्रुंवर मात कराल. हातात पैसा येईल.
वृश्चिक : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. आरोग्य उत्तम राहील.
धनु : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. मोठा धनलाभ होण्याची शक्यता.
मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोरंजनाकडे कल राहील.
कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.
मीन : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. पैशांची चणचण भासणार नाही. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.