Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

Thursday horoscope in Marathi : आर्थिक चणचण जाणवण्याची शक्यता आहे. काहींचा खडतर काळ संपण्याची शक्यता आहे.
Today Horoscope in Marathi
Today HoroscopeSaam tv
Published On

मेष : कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. आजचा दिवस चांगला जाईल. कामात मंदपणा जाणवण्याची शक्यता आहे.

वृषभ : कामात स्थिरता जाणवू शकते. जुन्या मित्रांची भेट झाल्याने मन प्रसन्न राहील. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.

मिथुन : काम पूर्ण झाल्याने समाधान वाटेल. आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

Today Horoscope in Marathi
Thursday horoscope : कुटुंबातील जुने वाद मिटतील, नोकरीत प्रमोशन मिळणार; ५ राशींच्या लोकांचा गोल्डन टाइम सुरू होणार

कर्क : नोकरीबाबत घाईघाईत निर्णय घेणे टाळा. आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

सिंह : कामात प्रगती दिसून येईल. आर्थिक सुधारणा होण्यास सुरुवात होईल. आजचा दिवस यशदायी ठरण्याची शक्यता आहे.

कन्या : दिवसाची सुरुवात चांगली होईल. नोकरीत प्रमोशन मिळाल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

तुळ : रखडलेली सरकारी कामे पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. दिवसभर मन शांत राहील.

वृश्चिक : वडिलोपार्जित संपत्तीचा प्रश्न सहज मिटेल. घरे खरेदीचा चांगला योग आहे.

धनु : तुमचं काम संथगतीने होईल. कुटुंबाकडून मोठा पाठिंबा मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

Today Horoscope in Marathi
Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

मकर : कामाचा ताण दिसून येईल. वेळेचे नियोजन करावे लागेल. कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर येतील.

कुंभ : कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. जुन्या मित्र मदतीला धावून येतील.

मीन : आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. मन शांत ठेवावी लागेल. दिवस मिश्रित परिणाम देणारा ठरू शकतो.

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे लेख लिहिण्यात आलंय. या माहितीच्या आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com