Pitru Paksha: पितृ पक्षात ४ ग्रह बदलणार रास; मेष, मिथुन सह अजून २ राशींचं नशीब फळफळणार

Pitru Paksha planetary transit: ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षी पितृ पक्षाचा काळ काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे. कारण या काळात एकाच वेळी चार महत्त्वाचे ग्रह आपली राशी बदलणार आहेत.
Pitru Paksha
Pitru Pakshasaam tv
Published On

७ सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात झाली आहे. पितृ पक्ष हा २१ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची गती बदलण्याला मोठं महत्त्व आहे. ग्रहांची स्थिती बदलली की सर्व १२ राशींवर त्याचा परिणाम होतो. या पितृपक्षात सूर्य, बुध, मंगळ आणि शुक्र या चार ग्रहांची गती बदलणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, या बदलामुळे आरोग्य, करिअर आणि नातेसंबंध अशा जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रांवर प्रभाव दिसून येऊ शकतो. यामुळे काही राशींच्या आयुष्यात आनंद येणार आहे. तर काहींना या काळात चांगल्या संधी मिळू शकतात. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

Pitru Paksha
Rajyog: गुरु गोचरमुळे 12 वर्षांनी बनणार हंस महापुरुष राजयोग, 3 राशींच्या घरी येणार पैशांचा पाऊस

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानासारखा ठरणार आहे. आर्थिक अडचणींमधून सुटका मिळेल. प्रगतीसाठी अनेक संधी प्राप्त होतील. कामांमध्ये यश लाभेल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकणार आहे. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानला जाईल.

Pitru Paksha
Shukra Gochar 2025: 27 महिन्यांनी शुक्र करणार बुधाच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींना आहेत धनलाभाचे योग

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांना शुभ फळांची प्राप्ती होईल. प्रत्येक कार्याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. धनलाभ होऊन आर्थिक स्थिती भक्कम होईल. धार्मिक व आध्यात्मिक कार्यांत सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. जीवनसाथीसोबत आनंदाचे क्षण अनुभवता येतील.

Pitru Paksha
Shukra Gochar: 12 महिन्यांनी चंद्राच्या राशीत शुक्राचं गोचर; 3 राशी होणार मालामाल, करियरमध्येही मिळणार उंची

कन्या रास

कन्या राशीसाठी पितृपक्ष अत्यंत चांगला ठरणार आहे. धनलाभ होऊन आर्थिक बाजू मजबूत होईल. भाग्य पूर्णपणे साथ देईल. हा काळ तुमच्यासाठी वरदानासारखा ठरेल. वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. कुटुंबीयांचे सहकार्य लाभण्याची शक्यता आहे.

Pitru Paksha
Malavya Rajyog: १२ महिन्यांनंतर शुक्र बनवणार पॉवरफुल योग; कमाईसोबत 'या' राशींना होणार धनलाभ

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांना पितृपक्षाच्या काळात एखाद्या शुभ बातमीची प्राप्ती होऊ शकणार आहे. धनलाभ होऊन आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. मान-सन्मान आणि प्रतिष्ठेत भर पडणार आहे. नोकरी आणि व्यवसायात लाभाचे योग तयार होणार आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना शुभ फळांची प्राप्ती होईल. कार्यक्षेत्रात सर्वजण तुमच्या कामाची स्तुती करतील.

Pitru Paksha
Malavya Rajyog: 12 महिन्यांनी बनणार मालव्य राजयोग; 'या' ३ राशींवर शुक्राची राहणार कृपा, धनलाभ होणार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com