Rashi Bhavishya: धनत्रयोदशीला जुळून आला खास योग; या राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

Rashi Bhavishya 10 November 2023: धनत्रयोदशीला जुळून आला खास योग; या राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार, वाचा आजचे राशी भविष्य
Rashi Bhavishya 10 November 2023 Today Horoscope in Marathi
Rashi Bhavishya 10 November 2023 Today Horoscope in MarathiSaam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल. धनत्रयोदशीच्या दिवशी गुड न्यूज मिळणार

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

सिंह : धनत्रयोदशीला अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

कन्या : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. धनत्रयोदशीला आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनू : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. धनत्रयोदशीला तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Makar Rashi
Makar RashiSaam TV

मकर : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ : धनत्रयोदशीला नशीब साथ देणार. वादविवाद टाळावेत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

Meen Rashi
Meen Rashi Saam TV

मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com