Rashi Bhavishya: वादविवाद टाळा महत्वाची कामे पुढे ढकला; 'या' राशींसाठी सोमवार संकटाचा

Rashi Bhavishya Today 18 December 2023: वादविवाद टाळा महत्वाची कामे पुढे ढकला; 'या' राशींसाठी सोमवार संकटाचा, वाचा आजचे राशिभविष्य,
Rashi Bhavishya Today 18 December 2023
Rashi Bhavishya Today 18 December 2023- Saam Tv
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष

आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन

जिद्द व चिकाटी वाढेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क

कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

सिंह

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

कन्या

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

तूळ

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. वाहने जपून चालवा.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनू

वादविवाद टाळावेत. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

Makar Rashi
Makar Rashi

मकर

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. आध्यात्माकडे कल राहील.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ

वेळ वाया जाण्याची शक्यता. व्यवसायातील निर्णय रखडण्याची शक्यता.

Meen Rashi
Meen Rashi Saam TV

मीन

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com