Astrology Today: चौथ्या श्रावण सोमवारी या ४ राशींवर होणार महादेवाची कृपा; घरी येणार भरपूर पैसा

Astrology Today 11 September 2023: चौथ्या श्रावण सोमवारी या ४ राशींवर होणार महादेवाची कृपा; घरी येणार भरपूर पैसा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology Today Rashi Bhavishya Marathi 11 September 2023
Astrology Today Rashi Bhavishya Marathi 11 September 2023Saam TV
Published on

मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल. जिद्दीने कार्यरत रहाल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. दैनंदिने कामे मार्गी लागतील.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

कर्क : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. मनोरंजनाकडे कल राहील.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

धनू : मनोरंजनाकडे कल राहील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

मीन : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Meen Rashi
Meen Rashi Saam TV

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com