Rashi Bhavishya: ग्रहांच्या महायुतीमुळे जुळून आला खास योग; या राशींचं सर्व अडचणी मिटणार

Rashi Bhavishya 4 October 2023: ग्रहांच्या महायुतीमुळे जुळून आला खास योग; या राशींचं सर्व अडचणी मिटणार, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य
Rashi Bhavishya 4 October 2023
Rashi Bhavishya 4 October 2023Saam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आशावादी राहाल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. निर्णय, अंदाज अचूक ठरतील.आध्यात्माकडे कल राहील.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.

Kark Rashi
Kark RashiSaam TV

कर्क : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील.

Kanya Rashi
Kanya RashiSaam TV

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

Tul Rashi
Tul RashiSaam TV

तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासात काळजी घ्या.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनू : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वादविवाद टाळावेत.वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. चिकाटी वाढेल.

Meen Rashi
Meen RashiSaam TV

मीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. गुरुकृपा लाभेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com