Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह 'या' राशींसाठी शनिवार संकटाचा, तुमची रास यात नाही ना?

Horoscope Today 30 March 2024: आजचे राशिभविष्य, २० मार्च २०२४, मेषसह 'या' राशींसाठी शनिवार संकटाचा, तुमची रास यात नाही ना?, वाचा संपूर्ण राशिभविष्य...
Horoscope Today 30 March 2024
Horoscope Today 30 March 2024Saam Tv
Published on
Mesh Rashi Bhavishya Today
Mesh Rashi Bhavishya TodaySaam TV

मेष

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कुणालाही पैसे उधार देऊ नका.

Vrushabh Rashi Bhavishya Today
Vrushabh Rashi Bhavishya TodaySaam TV

वृषभ

वृषभ : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. वाहने जरा जपूनच चालवा.

Mithun Rashi Bhavishya Today
Mithun Rashi Bhavishya TodaySaam TV

मिथुन

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. एखादी चांगली वार्ता मिळेल.

Kark Rashi Bhavishya Today
Kark Rashi Bhavishya TodaySaam TV

कर्क

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत मोठं यश मिळेल.

Sinh Rashi Bhavishya Today
Sinh Rashi Bhavishya TodaySaam TV

सिंह

सिंह : वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत. वरिष्ठांचा आदर करा, बाहेर जाताना वाहने जपून चालवा.

Kanya Rashi Bhavishya Today
Kanya Rashi Bhavishya TodaySaam TV

कन्या

कन्या : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. गुरुकृपा लाभल्याने धनलाभ होण्याची शक्यता. दिवस चांगला जाईल.

Tul Rashi Bhavishya Today
Tul Rashi Bhavishya TodaySaam TV

तुळ

तुळ : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. कुटंबात आनंदाचे वातावरण राहिल. गोड बातमी मिळेल.

Vruchik Rashi Bhavishya Today
Vruchik Rashi Bhavishya TodaySaam TV

वृश्‍चिक

वृश्‍चिक : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Dhanu Rashi Bhavishya Today
Dhanu Rashi Bhavishya TodaySaam TV

धनु

धनु : काही कामे धाडसाने पार पाडाल. व्यवसायात वाढ होईल. लग्नाळू व्यक्तींसाठी योग जुळून येईल. कुटुंबात आनंद राहील.

Makar Rashi Bhavishya Today
Makar Rashi Bhavishya TodaySaam TV

मकर

मकर : महत्त्वाची कामे दुपारनंतर मागीं लागतील. मनोबल कमी राहील. विनाकारण कुणासोबतही वाद घालू नका.

Kumbh Rashi Bhavishya Today
Kumbh Rashi Bhavishya TodaySaam TV

कुंभ

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी आणि आशावादी राहील. विद्यार्थ्यांना परीक्षेत घवघवीत यश मिळेल.

Meen Rashi Bhavishya Today
Meen Rashi Bhavishya TodaySaam TV

मीन

मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. प्रवास सुखकर होतील. कुणालाही पैसे उधार देऊ नका, ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com