Rashi Bhavishya: रागावर नियंत्रण ठेवा, प्रवास शक्यतो टाळा; या राशींनी आज सतर्क राहावे

Rashi Bhavishya 12 October 2023: रागावर नियंत्रण ठेवा, प्रवास शक्यतो टाळा; या राशींनी आज सतर्क राहावे, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य
Todyas Rashi Bhavishya 12 October 2023
Todyas Rashi Bhavishya 12 October 2023Saam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. गुरुकृपा लाभेल.

Kark Rashi
Kark RashiSaam TV

कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

सिंह : व्यवसायात वाढ होईल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

Kanya Rashi
Kanya RashiSaam TV

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Tul Rashi
Tul RashiSaam TV

तूळ : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक : मन आनंदी व आशावादी राहील. सुसंवाद साधाल.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनू : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

Meen Rashi
Meen RashiSaam TV

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com