Horoscope Today: चंद्राचा कन्या राशीत प्रवेश, या राशींच्या आयुष्यात होणार मोठा उलटफेर

Horoscope Today 6 December 2023: चंद्राचा कन्या राशीत प्रवेश, या राशींच्या आयुष्यात होणार मोठा उलटफेर, वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य
Horoscope Today 6 December 2023
Horoscope Today 6 December 2023Saam Tv
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन : धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. सुसंवाद साधाल.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

कन्या : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कामे रखडण्याची शक्यता.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

तुळ : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनु : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर : इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Meen Rashi
Meen Rashi Saam TV

मीन : भाग्यकारक घटना घडेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com