Daily Horoscope Today: चंद्राचे मिथुन राशीत भ्रमण, या राशींच्या लोकांना येणार सोन्यासारखे दिवस

Daily Horoscope Today 28 December: चंद्राचे मिथुन राशीत भ्रमण, या राशींच्या लोकांना येणार सोन्यासारखे दिवसवाचा संपूर्ण राशिभविष्य
Rashi Bhavishya 28th December 2023
Rashi Bhavishya 28th December 2023Saam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष

नशीबाची साथ मिळेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ

वादविवाद टाळावेत. शासकीय कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. लवकरच भाग्य चमकेल.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क

कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मन प्रसन्न राहिल.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

सिंह

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. जुनी इच्छा पूर्ण होईल.

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

कन्या

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. भाग्याची साथ मिळेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

तूळ

नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. घवघवीत यश मिळेल.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. मौल्यवान वस्तू सांभाळा

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनू

जिद्द व चिकाटी वाढेल. मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आनंदाची बातमी मिळेल.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर

शत्रूपिडा नाही. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. वाहने जपून चालवा.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. लक्ष्मीमातेची पूजा करा. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Meen Rashi
Meen Rashi Saam TV

मीन

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. धनलाभ होण्याची शक्यता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com