Rashi Bhavishya: 'या' राशींच्या व्यक्तींचा खर्च वाढणार; हातून पैसा निसटणार

Rashi Bhavishya 13 December 2023: 'या' राशींच्या व्यक्तींचा खर्च वाढणार; हातून पैसा निसटणार, तुमची रास तर यात नाही ना? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य
Rashi Bhavishya 13th December 2023
Rashi Bhavishya 13th December 2023Saam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष

व्यवसायात वाढ होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ

आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्य उत्तम राहील.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आध्यात्माकडे कल राहील.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन परिचय होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Sinh Rashi
Sinh RashiSaam TV

सिंह

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

कन्या

गुरुकृपा लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Tul Rashi
Tul RashiSaam TV

तूळ

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनू

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वादविवाद टाळावेत. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. धनहानी होण्याची शक्यता.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

Meen Rashi
Meen RashiSaam TV

मीन

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com