Rashi Bhavishya: प्रगतीचा योग येईल, आर्थिक प्रश्‍न सुटतील; या राशींसाठी सोमवार भाग्याचा

Rashi Bhavishya 11 December 2023: प्रगतीचा योग येईल, आर्थिक प्रश्‍न मार्गी लागतील; या राशींसाठी सोमवार भाग्याचा, तुमची रास यात आहे का?
Rashi Bhavishya 11th December 2023
Rashi Bhavishya 11th December 2023Saam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. शासकीय कामे शक्यतो पुढ ढकलावीत.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ

हितशत्रूंचा त्रास संभवतो. मानसिक अस्वस्थता जाणवेल. आर्थिक संकट येईल.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन

संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क

पैशांची चणचण भासणार नाही. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

सिंह

गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. धनलाभ होण्याची शक्यता

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

कन्या

अनेकांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

तूळ

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. हितशत्रूंवर मात कराल. बक्कळ पैसा मिळेल.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक

मनोबल कमी राहील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवा.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनू

मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शत्रूपिडा नाही. आध्यात्मिक प्रगती होईल.

Makar Rashi
Makar Rashi Saam TV

मकर

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मोठा धनलाभ होण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ

जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Meen Rashi
Meen Rashi Saam TV

मीन

नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. कामाचा ताण व दगदग जाणवेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com