Daily Horoscope: आजचे राशिभविष्य, 23 फेब्रुवारी 2024 हा दिवस तुमच्यासाठी कसा राहील?

Daily Horoscope 23 February 2024: आजचे राशिभविष्य, 23 फेब्रुवारी 2024 हा दिवस तुमच्यासाठी कसा राहिल?, वाचा संपूर्ण राशिभविष्य...
Rashi Bhavishya Today 23th February 2024
Rashi Bhavishya Today 23th February 2024Saam TV
Published on
Mesh Rashi Bhavishya Today
Mesh Rashi Bhavishya TodaySaam TV

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आज दिवस भाग्याचा जाईल. कौटुंबिक सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Vrushabh Rashi Bhavishya Today
Vrushabh Rashi Bhavishya TodaySaam TV

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना आज नोकरीचा योग जुळून येईल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Mithun Rashi Bhavishya Today
Mithun Rashi Bhavishya TodaySaam TV

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांची आज जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ झाल्याने आर्थिक होतील. मनातील एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल.

Kark Rashi Bhavishya Today
Kark Rashi Bhavishya TodaySaam TV

कर्क

कर्क राशीच्या लोकांचा आज इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहिल्याने तंदुरूस्त वाटेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो.

Sinh Rashi Bhavishya Today
Sinh Rashi Bhavishya TodaySaam TV

सिंह

सिंह राशीच्या वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Kanya Rashi Bhavishya Today
Kanya Rashi Bhavishya TodaySaam TV

कन्या

कन्या राशीच्या लोकांना आज अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. नोकरीचा योग जुळून येईल.

Tul Rashi Bhavishya Today
Tul Rashi Bhavishya TodaySaam TV

तूळ

तूळ राशीचे व्यक्ती आज राजकीय क्षेत्रात सहभागी होतील. शासकीय कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत मोठं यश मिळेल.

Vruchik Rashi Bhavishya Today
Vruchik Rashi Bhavishya TodaySaam TV

वृश्‍चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज महत्त्वाची जबाबदारी येईल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. कुणासोबतही विनाकारण वाद घालू नका.

Dhanu Rashi Bhavishya Today
Dhanu Rashi Bhavishya TodaySaam TV

धनू

धनू राशीच्या व्यक्ती आज शक्यतो प्रवास टाळावेत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. आज वाहने जरा जपून चालवा.

Makar Rashi Bhavishya Today
Makar Rashi Bhavishya TodaySaam TV

मकर

मकर राशीचे लोक आज आपल्या मतांविषयी आग्रही राहतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक लाभ होईल.

Kumbh Rashi Bhavishya Today
Kumbh Rashi Bhavishya TodaySaam TV

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना आज हितशत्रूंचा त्रास संभवतो. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. घरात नव्या पाहुण्याचे आगमन होईल.

Meen Rashi Bhavishya Today
Meen Rashi Bhavishya TodaySaam TV

मीन

मीन राशीच्या लोकांना आज आरोग्याच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण झाल्याने आनंद होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com