Rashi Bhavishya: सूर्याच्या गोचरने तयार झाला त्रिग्रही योग; या राशींच्या इच्छा पूर्ण होणार

Today Rashi Bhavishya 20 November 2023: सूर्याच्या गोचरने तयार झाला त्रिग्रही योग; या राशींच्या इच्छा पूर्ण होणार, वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य
Rashi Bhavishya 20 November 2023
Rashi Bhavishya 20 November 2023Saam TV
Published on
Mesh Rashi
Mesh RashiSaam TV

मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

Vrushabh Rashi
Vrushabh Rashi Saam TV

वृषभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Mithun Rashi
Mithun Rashi Saam TV

मिथुन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वादविवाद टाळावेत.

Kark Rashi
Kark Rashi Saam TV

कर्क : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Sinh Rashi
Sinh Rashi Saam TV

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

Kanya Rashi
Kanya Rashi Saam TV

कन्या : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Tul Rashi
Tul Rashi Saam TV

तूळ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Vruchik Rashi
Vruchik Rashi Saam TV

वृश्‍चिक : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. वादविवाद टाळावेत. लक्ष्मीमातेचा जप करा.

Dhanu Rashi
Dhanu Rashi Saam TV

धनू : व्यवसायात वाढ होईल. शासकीय कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

Makar Rashi
Makar Rashi

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Kumbh Rashi
Kumbh Rashi Saam TV

कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Meen Rashi
Meen Rashi Saam TV

मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com