Daily Horoscope: आजचे राशिभविष्य, २० फेब्रुवारी २०२४ हा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या...

Daily Horoscope 20 February 2024: आजचे राशिभविष्य, २० फेब्रुवारी २०२४ हा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या राशिभविष्याच्या माध्यमातून...
Rashi Bhavishya Today 20th February 2024
Rashi Bhavishya Today 20th February 2024Saam TV
Published on
Mesh Rashi Bhavishya Today
Mesh Rashi Bhavishya TodaySaam TV

मेष

मेष राशीच्या व्यक्तींना आज नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Vrushabh Rashi Bhavishya Today
Vrushabh Rashi Bhavishya TodaySaam TV

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींना आज कौटुंबिक जीवनात सुसंवाद सौख लाभेल. आर्थिक लाभ होतील. पैसा जपून वापरावा.

Mithun Rashi Bhavishya Today
Mithun Rashi Bhavishya TodaySaam TV

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींचे दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील. वाहने जपून चालवावीत.

Kark Rashi Bhavishya Today
Kark Rashi Bhavishya TodaySaam TV

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींनी आज वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

Sinh Rashi Bhavishya Today
Sinh Rashi Bhavishya TodaySaam TV

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना आज अनेकांचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Kanya Rashi Bhavishya Today
Kanya Rashi Bhavishya TodaySaam TV

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींच्या आज कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Tul Rashi Bhavishya Today
Tul Rashi Bhavishya TodaySaam TV

तुळ

तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आज एखादी भाग्यकारक घटना घडेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

Vruchik Rashi Bhavishya Today
Vruchik Rashi Bhavishya TodaySaam TV

वृश्‍चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज प्रवास शक्यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवा.

Dhanu Rashi Bhavishya Today
Dhanu Rashi Bhavishya TodaySaam TV

धनु

धनु राशीच्या व्यक्तींना आज जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जुनी इच्छा पूर्ण होईल.

Makar Rashi Bhavishya Today
Makar Rashi Bhavishya TodaySaam TV

मकर

मकर राशीच्या व्यक्तींना आज हितशत्रुंचा त्रास संभवतो. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Kumbh Rashi Bhavishya Today
Kumbh Rashi Bhavishya TodaySaam TV

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींच्या मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आज मोठा धनलाभ होईल.

Meen Rashi Bhavishya Today
Meen Rashi Bhavishya TodaySaam TV

मीन

मीन राशीच्या व्यक्तींचे आज काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील. मनातील इच्छा पूर्ण होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com