Daily Horoscope: फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच ५ राशींचे चमकणार भाग्य; रखडलेली कामे होणार पूर्ण

Daily Horoscope 1 February 2024: आजचे राशिभविष्य, १ फेब्रुवारी २०२४, फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच ५ राशींचे चमकणार भाग्य; रखडलेली कामे होणार पूर्ण, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य...
Daily Horoscope 1 February 2024
Daily Horoscope 1 February 2024Saam TV
Published on
Mesh Rashi Bhavishya Today
Mesh Rashi Bhavishya TodaySaam TV

मेष

मेष राशीच्या लोकांचा वेळ चांगला जाईल. लोक तुमच्या मदतीसाठी पुढे येतील. बऱ्याच दिवसांपासून सुरू असणारा कायदेशीर वाद किंवा भांडण आज संपून जाईल.

Vrushabh Rashi Bhavishya Today
Vrushabh Rashi Bhavishya TodaySaam TV

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. बऱ्याच दिवसांपासून तुमचे अडकलेले पैसे हाती येतील. आर्थिक विषयात एखादा मोठा व्यवहार मार्गी होईल.

Mithun Rashi Bhavishya Today
Mithun Rashi Bhavishya TodaySaam TV

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना आज घेतलेल्या निर्णयांतून आज लाभ होईल. घरात एखाद्या शुभकार्याबद्दल चर्चा होऊ शकते. जुने प्रेम परतून येऊ शकते.

Kark Rashi Bhavishya Today
Kark Rashi Bhavishya TodaySaam TV

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आज भाग्याचा दिवस आहे. बौद्धिक कार्य पूर्ण करण्यात तुम्हाला यश मिळेल. नोकरीची मोठी संधी चालून येईल.

Sinh Rashi Bhavishya Today
Sinh Rashi Bhavishya TodaySaam TV

सिंह

सिंह राशीच्या लोकांना आज मोठी मेहनत घ्यावी लागणार. कुटुंबातील सदस्यांची पूर्ण मदत होईल. पगार वाढल्याने आनंद होईल.

Kanya Rashi Bhavishya Today
Kanya Rashi Bhavishya TodaySaam TV

कन्या

कन्या राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असणार. कलात्मक कामात तुमची रुची जास्त राहील. आज व्यापारात अधिक पैसे मिळण्याची संधी आहे.

Tul Rashi Bhavishya Today
Tul Rashi Bhavishya TodaySaam TV

तुळ

या राशीच्या लोकांचे आरोग्य फार चांगले राहील. चांगल्या वर्तणुकीमुळे त्यांचे मन जिंकण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध चांगले होतील.

Vruchik Rashi Bhavishya Today
Vruchik Rashi Bhavishya TodaySaam TV

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना आज धनलाभ होण्याची शक्यता. एखाद्या खास व्यक्तीमुळे पैसे खर्च होऊ शकतात. आज नफ्या-तोट्याचा अजिबात विचार करू नका.

Dhanu Rashi Bhavishya Today
Dhanu Rashi Bhavishya TodaySaam TV

धनू

धनू राशीच्या लोकांचा आजचा दिवस फार धावपळीचा असेल. काहीतरी करून दाखवण्यासाठी जास्त दिखावूपणाची गरज नाही. आज सायंकाळी तुमचा मूड चांगला राहील.

Makar Rashi Bhavishya Today
Makar Rashi Bhavishya TodaySaam TV

मकर

मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस फार थकवणारा असेल. रोजची कामे मार्गी लावण्यात तुमचा बराच वेळ जाईल. एखादा व्यवहार करताना सर्व बाजू समजून घ्या.

Kumbh Rashi Bhavishya Today
Kumbh Rashi Bhavishya TodaySaam TV

कुंभ

कुंभ राशीसाठी आजचा दिवस शुभ आहे. एखाद्या प्रकरणातील पैसे येण्याची प्रतीक्षा राहील. व्यवसायातील एखाद्या व्यवहारामुळे फायदा होईल.

Meen Rashi Bhavishya Today
Meen Rashi Bhavishya TodaySaam TV

मीन

मीन राशीच्या लोकांना आज कामात थोडा त्रास होईल. त्याच कामातून दुपारी आनंद मिळेल. निर्णय घेताना तुम्हाला फार विचारपूर्वक काम करावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com